Fertilizer | काय आहे केंद्राच्या खत विधेयकात ? | Sakal |
केंद्र सरकारने खतांच्या किमती नियंत्रण, पुरवठा आणि आयात नियामक यंत्रणेच्या माध्यमातून व्हावी यासाठी एकात्मीक पीक पोषण व्यवस्थापन विधेयकाचा आराखडा तयार केला आहे.
#Fertilizer #integratedPlatNutritionManagement #marathinews #esakal